logo

छत्रपती शिवाजी महाराज तंत्रज्ञान संस्थेचे तसेच सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्सचे लाॅ येथे वृक्षारोपणाचे आ

छत्रपती शिवाजी महाराज तंत्रज्ञान संस्थेचे तसेच सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्सचे लाॅ येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व कॉलेजचे प्राचार्य उपस्तीत होते. प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे, प्राचार्य डॉ.धर्मेंद्र दुबे, डॉ.अनुरुद्ध ऋषी, सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.दीनानाथ यांनी सहभाग घेतला. वृक्षारोपण करुण झाडे लावली. यावेळी विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत 150 हून अधिक झाडे लावली. डॉ.मृत्युंजय पांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घराभोवती किमान 2 झाडे लावण्याची प्रेरणा दिली. वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.केशव बढाया म्हणाले की, आपले पर्यावरण हेच आपले खरे मित्र आहे. आपण दान केले तर जीवन आहे. झाड लावले नाही तर आपले अस्तित्वच संपुष्टात येईल, आपण जशी आपल्या शरीराची, आरोग्याची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतो तशी झाडांचीही काळजी घेतली पाहिजे.

31
1267 views
  
1 shares